सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर

कर्जाचा प्रकार जास्तीत जास्त मुदत CIBIL 751 पेक्षा जास्त CIBIL 701–750 व -1 CIBIL 651–700 CIBIL 651 पेक्षा कमी
नजरतारण2 वर्षे11131415
कॅश क्रेडिट (₹ 1 लाखापर्यंत)2 वर्षे13151617
तारणी कर्ज (हप्तेबंदी) (Against Mortgage Property)10 वर्षे10121314
व्यवसाय कर्ज (Turnover) (Against Mortgage Property)3 वर्षे10121314
घरतारण - खरेदी व नवीन बांधकाम20 वर्षे9101112
घर दुरुस्ती (कर्जमर्यादा ₹ 6 लाखांपर्यंत)10 वर्षे12131415
कमर्शियल अँड रिअल इस्टेट15 वर्षे10111214
हायरपर्चेस - टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, मशिनरी इत्यादी (कर्ज रक्कम ₹ 5 लाखांपर्यंत)5 वर्षे10131415
हायरपर्चेस - टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, मशिनरी इत्यादी (कर्ज रक्कम ₹ 5 लाखांवरील)7 वर्षे10131415
हायरपर्चेस - जुने वाहन / मशिनरी 3 वर्षाचे आतील दुरावा 40%3 वर्षे10131415
हायरपर्चेस - जुने वाहन / जुने वाहन / मशिनरी 3 वर्षावरील दुरावा 50%3 वर्षे10131415
सॅलरी अर्नर वैयक्तिक कर्ज - योजना क्रमांक १ - (कर्ज मर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत)5 वर्षे12131415
शैक्षणिक कर्ज (कर्ज मर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत)10 वर्षे9101112
वैयक्तिक कर्ज (मर्यादा ₹ 2 लाखांपर्यंत)5 वर्षे13151617
नारी सखी कर्ज योजना (स्वयंरोजगाराकरिता) कर्ज मर्यादा ₹ 100000/-3 वर्षे10101212
सॅलरी अर्नर कर्ज - आस्थापनाकडून पगार कपात - योजना क्रमांक २ - वैयक्तिक कर्ज (कर्ज मर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत)5 वर्षे8.758.758.758.75
घरतारण (घर खरेदी व नवीन बांधकाम) 20 वर्षे9999
घर दुरुस्ती (कर्जमर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत) 5 वर्षे9999
हायरपर्चेस (वाहन, फर्निचर व गृहोपयोगी इलेकट्रॉनिक वस्तू) 5 वर्षे8.758.758.758.75

सोनेतारण व ठेवींचे तारणावरील कर्ज

कर्जाचा प्रकार जास्तीत जास्त मुदत व्याजदर (%)
सोनेतारण प्रत्येक ग्राहकास एकत्रित कर्ज मर्यादा रुपये 2 लाख पर्यंत (Bullet Repayment)1 वर्षे12%
सोनेतारण टर्म लोन (मर्यादा रुपये 25 लाख)5 वर्षे12%
सोने तारण ओव्हरड्राफ्ट कर्ज 25 लाखांपर्यंत 1 वर्षे12%
बँकेचे मुदत ठेवीचे तारणावर रुपये 15 लाखांपर्यंतचे ठेवीदारांनाठेवीचे मुदतीपर्यंतठेवींचा व्याजदर + 2%
रुपये 15 लाखांवरील मुदत ठेवीदारांनाठेवीचे मुदतीपर्यंतठेवींचा व्याजदर + 1%
NSC / KVP (सरेंडर व्हॅल्यू)जास्तीत जास्त 5 वर्ष किंवा गुंतवणुकीचे मुदतीपर्यंत12%