सोने, Fixed Deposit, NSC किंवा KVP तारणावर जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर कर्ज सुविधा.
सोनेतारण किंवा ठेवींवर आधारित कर्जासाठी आकर्षक व्याजदर.
किमान कागदपत्रांसह त्वरित कर्ज मंजुरी.
सोने/ठेवीच्या प्रकारानुसार लवचिक EMI आणि परतफेड पर्याय.
सोनेतारण, Fixed Deposit, NSC किंवा KVP तारणावर आधारित कर्ज मिळवण्यासाठी खालील पात्रता निकष सामान्यतः आवश्यक असतात. कर्जाची रक्कम, तारणाचा प्रकार आणि बँकेच्या धोरणानुसार अटी बदलू शकतात.