विविध कर्ज योजना

कर्जावरील सुधारित व्याजदर आणि कर्ज मुदत

Loanschemes | Welcome to Annasaheb Savant Co-Op Urban Bank, Mahad
कर्जाचा प्रकार जास्तीत जास्त मुदत व्याजदर (टक्केवारी मध्ये)
CIBIL Score 751 पेक्षा जास्त CIBIL Score 701 to 750 व -1 CIBIL Score 651 to 700 CIBIL Score 651 पेक्षा कमी
1. नजरतारण 2 वर्षे 11 13 14 15
2. कॅश क्रेडिट (₹ 1 लाखापर्यंत) 2 वर्षे 13 15 16 17
3. तारणी कर्ज (हप्तेबंदी) (Against Mortgage Property) 10 वर्षे 10 12 13 14
4. व्यवसाय कर्ज (Turnover) (Against Mortgage Property) 3 वर्षे 10 12 13 14
5. घरतारण
अ. खरेदी व नवीन बांधकाम 20 वर्षे 9 10 11 12
ब. घर दुरुस्ती (कर्जमर्यादा ₹ 6 लाखांपर्यंत) 10 वर्षे 12 13 14 15
6. कमर्शियल अँड रिअल इस्टेट 15 वर्षे 10 11 12 14
7. हायरपर्चेस
अ. टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, मशिनरी इत्यादी (कर्ज रक्कम ₹ 5 लाखांपर्यंत) 5 वर्षे 10 13 14 15
ब. टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, मशिनरी इत्यादी (कर्ज रक्कम ₹ 5 लाखांवरील) 7 वर्षे 10 13 14 15
क. जुने वाहन / मशिनरी 3 वर्षाचे आतील दुरावा 40% 3 वर्षे 10 13 14 15
ड. जुने वाहन / मशिनरी 3 वर्षावरील दुरावा 50% 3 वर्षे 10 13 14 15
8. सॅलरी अर्नर कर्ज - योजना क्रमांक १
वैयक्तिक कर्ज - (कर्ज मर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत) 5 वर्षे 12 13 14 15
9. शैक्षणिक कर्ज (कर्ज मर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत) 10 वर्षे 9 10 11 12
10. वैयक्तिक कर्ज (मर्यादा ₹ 2 लाखांपर्यंत) 5 वर्षे 13 15 16 17
11. नारी सखी कर्ज योजना (स्वयंरोजगाराकरिता) कर्ज मर्यादा ₹ 100000/- 3 वर्षे 10 10 12 12
12. सॅलरी अर्नर कर्ज - आस्थापनाकडून पगार कपात - योजना क्रमांक २ वैयक्तिक कर्ज (कर्ज मर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत) 5 वर्षे 8.75 8.75 8.75 8.75
13.घरतारण (घर खरेदी व नवीन बांधकाम) 20 वर्षे 9 9 9 9
14. घर दुरुस्ती (कर्जमर्यादा ₹ 5 लाखांपर्यंत) 5 वर्षे 9 9 9 9
15. हायरपर्चेस (वाहन, फर्निचर व गृहोपयोगी इलेकट्रॉनिक वस्तू) 5 वर्षे 8.75 8.75 8.75 8.75

सिबील स्कोर प्रमाणे व्याजदर आकारणी नविन येणारे कर्ज व्यवहाराकरिता व नुतनीकरण होणारे कर्ज व्यवहाराकरिता करण्यांत येईल.

सोनेतारण व ठेवींचे तारणावरील कर्ज

कर्जाचा प्रकार जास्तीत जास्त मुदत व्याजदर (%)
1. सोने तारण
अ. प्रत्येक ग्राहकास एकत्रित कर्ज मर्यादा रुपये 2 लाख पर्यंत (Bullet Repayment)
1 वर्षे 12%
ब. सोनेतारण टर्म लोन (मर्यादा रुपये 25 लाख) 5 वर्षे 12
क. सोने तारण ओव्हरड्राफ्ट कर्ज 25 लाखांपर्यंत 1 वर्षे 12
2. ठेवीचे तारणावरील कर्जे
अ. बँकेचे मुदत ठेवीचे तारणावर रुपये 15 लाखांपर्यंतचे ठेवीदारांना
ठेवीचे मुदतीपर्यंत ठेवींचा व्याजदर + 2%
ब. रुपये 15 लाखांवरील मुदत ठेवीदारांना ठेवीचे मुदतीपर्यंत ठेवींचा व्याजदर + 1%
3. NSC / KVP (सरेंडर व्हॅल्यू चे प्रमाणात) जास्तीत जास्त पाच वर्ष किंवा गुंतवणुकीचे मुदतीपर्यंत 12