विद्यमान संचालक मंडळ

...
श्रीमती शोभा सुधाकर सावंत

चेअरमन

...
सी. ए. मानसी आशीर्वाद मराठे

व्हाईस चेअरमन

...
श्री जगदीश मधुकर कुळकर्णी

मॅनेजिंग डायरेक्टर


संचालक

...
श्री रमेश बजरंगदास वैष्णव

संचालक

...
श्री महंमदअली म. पल्लवकर

संचालक

...
सौ. नीता सुभाष शेट

संचालिका

...
ऍड. श्रीमती नीलिमा सदानंद वर्तक

संचालिका

...
श्री समीर वसंत सावंत

संचालक


...
ऍड. स्वाती विवेकानंद पाटील

संचालिका

...
श्री संदिप वसंत जाधव

संचालक

...
श्री शिवराज सुहास सावंत

संचालक

...
श्री उदय श्याम बहुलेकर

संचालक

...
श्री राकेश रविंद्र साळुंखे

संचालक


...
श्री समीर वसंत मेहता

संचालक

...
श्री जितेश अनंत तलाठी

संचालक

...
श्री रोशन दिनेश मिरगल

संचालक

...
सी. ए. स्वप्निल माधव मुंदडा

तज्ञ संचालक

...
ऍड. हेमंत शंकर चांदलेकर

तज्ञ संचालक



व्यवस्थापन मंडळ


...
श्री महंमदअली म. पल्लवकर

संचालक, व्यवस्थापन मंडळ सदस्य

...
सी. ए. मानसी आशीर्वाद मराठे

संचालिका, व्यवस्थापन मंडळ सदस्य

...
श्री शिवराज सुहास सावंत

संचालक, व्यवस्थापन मंडळ सदस्य

...
श्री सजित सुरेश गांधी

व्यवस्थापन मंडळ सदस्य

...
श्री शहाजी नारायण देशमुख

व्यवस्थापन मंडळ सदस्य


...
श्री संदीप रामलाल शेठ

व्यवस्थापन मंडळ सदस्य

...
श्री जगदीश मधुकर कुळकर्णी

मॅनेजिंग डायरेक्टर, व्यवस्थापन मंडळ सदस्य


आपली बँक ...

महाड हे शहर पूर्वी व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी श्री. वीरेश्वर देवस्थानचे गाडीतळात मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. या व्यापारासाठी खासगी सावकारांकडून अर्थपुरवठा होत असे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या व्यवसायामुळे सावकारीदेखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. शिवाय शहरात बँकांची संख्या अल्प होती. एक ते दोन बँका कार्यरत होत्या. याचबरोबर गावांतील लोकांस बँकेजवळ व्यवहार करण्याची विशेष सवय नव्हती. मात्र असे असले तरी महाडातील लोकांस स्वत:ची अर्थपुरवठा करणारी संस्था असावी अशी जाणीव होऊ लागली. कदाचित याच जाणीवेतून महाड अर्बन बँकेची स्थापना झाली असावी. महाडकरांची ही गरज परिपूर्ण केली कै. गोविंद चिं. भाटे यांनी चीफप्रमोटर म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली व महाड अर्बन बँकेची ३ जानेवारी १९३१ रोजी स्थापना झाली. यानंतर खालील मान्यवरांनी बँकेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली.

कै. बाळकृष्ण बल्लाळ जोशी सन १९३१-३२ ते १९३३-३४
कै. महादेव ब. वीरकर सन १९३४-३५ ते १९३९-४०
कै. दत्तात्रेय नरहरी वैद्य सन १९४०-४१ ते १९६५-६६
कै. मोहन सुंदर मेहता सन १९६६-६७ ते १९६७-६८
कै. बाळकृष्ण रामचंद्र वाडकर सन १९६८-६९
अॅड सुधाकर शंकर सावंत सन १९६९-७० ते १९९३-९४ व १९९९ - २००५ पर्यंत
श्रीमती शोभा सुधाकर सावंत सन १९९४-९५ ते १९९८-९९ व २००५ पासून पुढे

सन. १९३२ ते २००५ या कालावधीचा विचार केला असता सर्वात जास्त सेवा कै. दत्तात्रेय नरहरी वैद्य व अॅड सुधाकर शंकर सावंत यांनीच केलेली दिसते. कै. अॅड सुधाकर शंकर सावंत यांचे कारकीर्दीत बँकेने शाखाविस्तार, ठेववाढ , कर्जवाढ इत्यादी बाबतीत गरुडझेप घेऊन जिल्ह्यात स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले ते आजपर्यंत टिकून आहे.

ऑपरेटिव्ह अर्बन बॅंक महाड लिमिटेड - रजि. नं. ६९४२, ता. ३-०१-१९३१
रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया लायसन्स नं. एम.एच. ४१८,
ता. १०-०१-१९८५